मागेल त्याला सौर कृषी पंप योजना शेतकऱ्यांसाठी फायद्याची
- By - Team Agricola
- Sep 17,2024
मागेल त्याला सौर कृषी पंप योजना शेतकऱ्यांसाठी फायद्याची
१. शेतकऱ्यांच्या वीज खर्चात मोठी बचत होईल.
२. राज्यातील शेतीला सिंचनाची शाश्वत सुविधा मिळेल.
३. शेतकऱ्यांना स्वयंपूर्णता मिळेल कारण पंप सौर ऊर्जेवर चालतो.
४. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल कारण सिंचनासाठी अखंडित वीज पुरवठा मिळेल.
५. कोणतेही वीज बिल नाही, लोड शेडिंगची चिंता नाही.
६. सौर पंपाची 5 वर्षांची हमी आणि इन्शुरन्स सुविधा मिळेल.