new-img

सरकारचे शेतकऱ्यांसाठी महत्वाचे निर्णय..

सरकारचे शेतकऱ्यांसाठी महत्वाचे निर्णय..

१. कांदा निर्यात मूल्य हटवलं.
२. बासमती तांदळावरील निर्यात मूल्य हटवलं. 
३. ९० दिवसांसाठी सोयाबीन हमीभावाने खरेदी करणार.
४. खाद्यतेलावरील आयातशुल्क २० टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय