अकोला बाजारसमितीतील कापसाचे गेल्या तीन वर्षातील बाजारभाव
- By - Team Agricola
- Sep 30,2024
अकोला बाजारसमितीतील कापसाचे गेल्या तीन वर्षातील बाजारभाव
अंदाजे सरासरी दर
डिसेंबर २०२१- ७९३९ रू. प्रतिक्विंटल
डिसेंबर २०२२- ८७६२ रू. प्रतिक्विंंटल
डिसेंबर २०२३- ७०७५ रू. प्रतिक्विंटल