मागील दोन आठवड्यात तुरीला किती भाव मिळाला?
- By - Team Agricola
- Oct 14,2024
मागील दोन आठवड्यात तुरीला किती भाव मिळाला?
खरिप हंगाम २०२४-२५ साठी तुरीचा हमीभाव ७५५० रूपये इतका असुन गेल्या दोन आठवड्या तुरीला बाजारात सरासरी १०२०० रूपयांपर्यंत भाव मिळत आहे.
अमरावती बाजारसमितीत तुरीला सरासरी दर हा १०१३५ रूपये
लातूर बाजारसमितीत तुरीला ९८३५ रूपये भाव
हिंगणघाट बाजारसमितीत ९१२० रूपये भाव
खामगाव बाजारसमितीत ९६०६ रूपये भाव
अकोला बाजारसमितीत ९६९५ रूपये भाव