वर्षाच्या शेवटी तुर महागणार ! पुर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करा
- By - Team Agricola
- Oct 18,2024
वर्षाच्या शेवटी तूर बाजाराची काय स्थिती असणार याचीच सविस्तर माहिती पाहुयात काही मुद्यांच्या माध्यामातून आजच्या या व्हिडीओ मध्ये .
१. तूर उत्पादनाची गेल्या काही वर्षातील काय स्थिती आहे?
२. बाजारात तुरीची आवक किती झाली ?
3. तुरीची आयात निर्यातीची स्थिती काय आहे?
४. तुर दर वाढण्यामागची कारणे काय काय आहेत?
५. मागील दोन आठवड्यात तुरीला किती भाव मिळाला?
६. मागील तीन वर्षात बाजारात तुरीची काय स्थिती होती?
७. तुरीला डिसेंबर २०२४ मध्ये किती भाव मिळेल?