हरभरा उत्पादनाची स्थिती..
- By - Team Agricola
- Oct 21,2024
भारतातील हरभरा उत्पादनाची स्थिती
2020 ते 21 मध्ये 119.1 लाख टन
2021 ते 22 मध्ये 135.4 लाख टन
2022 ते 23 मध्ये 122.7 लाख टन
2023 ते 24 मध्ये 121.6 लाख टन
महाराष्ट्राच्या हरभरा उत्पादनाची स्थिती
2020 ते 21 मध्ये 24 लाख टन
2021 ते 22 मध्ये 27.2 लाख टन
2022 ते 23 मध्ये 29.7 लाख टन
2023 ते 24 मध्ये 28.6 लाख टन