new-img

हळद बाजाराची स्थिती काय आहे? वाचा हळदीचे सविस्तर भाव

हळद बाजाराची स्थिती काय आहे?
वाचा हळदीचे सविस्तर भाव

शेतकऱ्यांच्या हळदीला बाजारात सरासरी १७००० रूपये भाव मिळत आहे. हिंगोली कृषी उत्पन्न बाजारसमितीत हळदीला १२१५० रूपयांपर्यंत भाव मिळत आहे.
   महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार बाजारात हळदीचे भाव काहीसे कमी झाले आहेत. २४ ऑक्टोबर २०२४ हिंगोली बाजारात हळदीची आवक वाढली आहे. या बाजारात १५४५ क्विंटल हळदीची आवक झालेली आहे. कमीतकमी दर १११०० रूपये मिळाला असुन जास्तीतजास्त दर हा १३२०० रूपयांपर्यंत मिळाला आहे. या बाजारसमितीत सरासरी भाव हा १२१५० रूपये मिळाला आहे.  मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीत हळदीची आवक ०८ क्विंटल झाली असुन या बाजारसमितीत हळदीला सरासरी दर १७००० रूपयांपर्यंत मिळाला असुन कमीतकमी दर १४००० हजार रूपये मिळाला आहे.

हळद बाजारभाव
हिंगोली- १२१०० रूपये
मुंबई- १७००० रूपये

हळद आवक
हिंगोली-१५४५ क्विंटल
मुंबई- ०८ क्विंटल