आजचे कांदा बाजारभाव ११-११-२४
- By - Team Agricola
- Nov 11,2024
आजचे कांदा बाजारभाव ११-११-२४
कांदा बाजारभाव
मुंबई - ४५०० रूपये भाव
लासलगाव- ५५५१ रूपये
पिंपळगाव बसवंत- ५७०० रूपये
पुणे- ४५०० रूपये
कांदा आवक
पिंपळगाव बसवंत- ४१२५ क्विंटल आवक
लासलगाव- ९२४ क्विंटल आवक
मुंबई- १३००१ क्विंटल आवक
पुणे- ७६०६ क्विंटल आवक