new-img

बाजार समित्यांची वर्गवारी ...

राज्यातील कृषि उत्पन्न बाजार समित्यांची उत्पन्नावर आधारीत वर्गवारी करण्यात आली आहे. यात राज्यात सद्यमितीस अ वर्गात एकूण 175 बाजार समित्या आहेत. ब वर्गात 56 बाजार समित्या आहेत. तर क वर्गात 34 आणि ड वर्गात 41 बाजार समित्या आहेत. अशा प्रकारे सद्यमितीस राज्यात एकूण 306 बाजार समित्या आहेत.

कृषि उत्पन्न बाजार समित्यांची उत्पन्नावर आधारीत वर्गवारी

बाजार समिती वर्ग - एकुण उत्पन्न
अ वर्ग - रू 1 कोटीपेक्षा जास्त
ब वर्ग - रू 50 लाख ते 1 कोटी
क वर्ग - रू 25 लाख ते 50 लाख
ड वर्ग - रू 25 लाखापेक्षा कमी